¡Sorpréndeme!

Raj Thackeray in Pune | राज ठाकरेंनी तब्बल ५० हजार रुपयांची पुस्तक खरेदी केली |Sakal Media

2022-05-18 322 Dailymotion

Raj Thackeray in Pune | राज ठाकरेंनी तब्बल ५० हजार रुपयांची पुस्तक खरेदी केली |Sakal Media

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यावर असतांना ५०,००० रुपयांची पुस्तक खरेदी केली
दीड तास राज ठाकरे पुस्तकांच्या सान्निध्यात रमले.अक्षरधारा बुक गॅलरीतून राज ठाकरेंची २००हून अधिक पुस्तकांची खरेदी केली.चरित्र, आत्मचरित्र, ऐतिहासिक, सामाजिक, कला विषयक २०० हून अधिक पुस्तकं आणि ग्रंथांची खरेदी केली.
बाबासाहेब पुरंदरेंच्या राजा शिवछत्रपती, इतिहासकार सरदेसाईंचे मराठी रियासत, इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांचा संपूर्ण ग्रंथसंच, मृत्युंजय पुस्तकाची नवी आवृत्ती खरेदी केली